आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, काय आहे Hula Hooping व्यायाम, शरीराला मिळू शकतो उत्तम शेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुला हूप हे केवळ लहान मुलांचे खेळणे आहे, पण ते तुम्हाला फिट ठेवण्यात कमालीचे योगदान देऊ शकते. फिटनेस आणि शरीराला उत्तम आकार देण्याची हुला हूप पद्धत तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याद्वारे कॅलरी जाळता येते आणि शरीरही लवचीक बनवता येते. विशेष म्हणजे याचा वापर करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रशिक्षण घेण्याची किंवा जिमला जाण्याची गरजही नाही. याचा तुम्ही घरीच सहजपणे वापर करू शकता. हे खेळणे शरीराच्या विविध भागांवर थेट परिणाम करत चरबी कमी करते आणि तुम्हाला फिट बनवते.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या कशी करावी हुला हूप व्यायामाची सुरुवात.....

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)