आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात शरीराच्या कोणत्या अवयवाची किती आहे किंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण विश्वात मानवी अवयवांची तस्करी हा एक प्रमुख बेकायदेशीर धंदा आहे. काळ्या बाजारात तुम्हाला मनुष्याच्या रक्तापासून ते हृदयापर्यंत सर्व प्रकारचे अवयव मिळू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. येथे जाणून घ्या, या काळ्या बाजारात तुमच्या शरीराच्या अवयवांची किंमत?

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शरीराच्या कोणत्या अवयवाची काळ्या बाजारात किती किंमत आहे...
बातम्या आणखी आहेत...