आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज पिता लिंबू पाणी तर लक्षात ठेवा या 10 गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी उपाशीपोटी कोमट लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे एक हेल्दी ऑप्शन मानले जाते. परंतु तुम्ही नियमित जास्त प्रमाणात पित असाल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लिंबूचे अनेक फायदे असतात परंतु जास्त प्रमाणात लिंबू हानिकारक असते. भोपाळ एम्सचे डॉ. अजय सिंह बघेल सांगत आहेत लिंबू पाणी पिताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिंबू पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या...
बातम्या आणखी आहेत...