आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पॉइंटवर फक्त 45 सेंकड करा मसाज, होतील 7 Amazing फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले मस्तक(Forehead) अनेक प्रॉब्लम सॉल्व करु शकते. आयुर्वेदिक आणि पारंपारिक चायनीज हेल्थ सिस्टममध्ये हे प्रूव्ह केले आहे की, मस्तकावर काही सेकंद मसाज केल्याने अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळू शकतात. एक्सपर्ट्सनुसार 45 सेकंद मसाज करणेसुध्दा फायदेशीर ठकते...
 
मसाज कशी काम करते
मस्तकाच्या या पॉइंटवर (फोटोमध्ये दाखवलेल्या) रब केल्यावर तेथील ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे मसल्स टेंशन कमी होते आणि ब्रेनमध्ये एंडोरफिन नामक केमिकल रिलीज होते. एंडोरफिन असा केमिकल आहे जे बॉडीमधील वेदना कमी करते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या मसाजने काय होईल...