आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपूर पाणी न प्यायल्याने निर्माण होऊ शकतात या 5 समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणी शरीरासाठी लागणार्‍या अनिवार्य तत्वांमधील एक आहे. स्वच्छ आणि पर्याप्त पाणी प्यायल्यानेच मनुष्य विविध आजारांपासून दूर राहू शकतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त घट्ट होऊ लागते आणि शरीरातील विविध क्रियांवर याचा वाईट प्रभाव पडतो. शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पाचनतंत्राशी संबंधित समस्या
पर्याप्त प्रमाणात पाणी न प्यायल्यास पाचन तंत्राशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अन्न पचण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे केवळ वजन वाढत नाही तर शरीरात टॉक्सिन्सची मात्रा वाढते. यामुळे विविध प्रकरचे आजार निर्माण होऊ शकतात.

आरोग्याशी संबंधित इतर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...