आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज अवश्य करा हे खास काम,कमी होईल लठ्ठपणा आणि दूर होतील आजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज एक दिवस किंवा आठवड्यातील सात तास चालण्यामुळे स्तनाचा कर्करोग आणि मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो. त्याची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त शोधण्यात वेळ घालू नका.

व्या 'आह' म व्यायाम सुरु करणे विशेषतः सकाळी उठून पहिल्यांदा करायचे झाल्यास, परीक्षाच असते हे मला माहित आहे. पण मी सर्व इच्छाशक्ती एकवटून स्वतःला निक्षून सांगितले की, 'चल उठ... जागा हो...थांबू नको... आह!...पाच...सहा...सात...अरे बापरे अवघड जातेय...आठ...नऊ...दहा...छान...खूप छान...'मी स्वतःला सांगत होतो. 'आता त्याच पामने दुसरी बाजू उचल...एक...दोन...तीन...

व्यायामाचे फायदे तसे सर्वांनाच माहिती असतात पण तरीही सूर्योदयापूर्वी बिछान्यातून लवकर उठायला(काही जणांसाठी तर अजूनही मध्यरात्र संपलेली नसते...) काही केल्या मन तयार होत नाही. खरे तर प्रत्येक जण लवकर उठण्याचे आणि व्यायाम टाळण्यासाठी काहीं न काही तरी नवीन बहाणे शोधत असतो. 'तुला माहिती आहे - रात्री खूप उशीर झाला होता,"सकाळी माझ्या मागे खूप कामे पडलेली आहेत,' माझे नातेवाईकचा आलेले होते'...अशी एक ना अनेक न संपणारी कारणे.

तुम्ही जर वयाच्या विसाव्या वर्षापासून दररोज नियमित एक तास जॉगिंग केले तर तुमचे आयुष्य पाच वर्षांनी वाढते, असे जॉगर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. एलके रॅली यांनी म्हटले आहे की, जर कोणी चाळीस वर्ष दररोज एकक तास चालले तर दोन वर्षाच्या बरोबरीचा कालावधी होतो. मग सुरुवात कशी करायची? हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा....