आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेयर स्किन आणि ब्लॅक हेयरसाठी असा करा टोमॅटोचा वापर, होतील इतरही खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोमॅटोमधील न्यूट्रिएंट्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे सुंदरता उजळवण्यासाठी यूज केले जाते. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन. किशोर सांगत आहेत चेहरा आणि केसांवर टोमॅटो लावण्याचे 10 फायदे. असा करु शकता टोमॅटोचा वापर...

टोमॅटो बारीक करुन पेस्ट बनवा. याचा ज्यूस बनवून चेहरा आणि केसांवर लावू शकता. टोमॅटोची स्लाइस कापून त्वचेवर अप्लाय करु शकता...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या टोमॅटोचे असेच काही यूज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...