आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेकू नका अंड्याचा पिवळा भाग, यामुळे मिळतील 10 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दिवसांत जास्तीत जास्त लोक अंड्याचा पांढरा भाग खातात आणि पिवळा भाग अनहेल्दी मानून फेकून देतात. परंतु या पिवळ्या भागात असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात, ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे एमपी बिरला हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन प्रिया गुप्ता अंड्याचे बलक खाण्याचा सल्ला देतात. त्या सांगत आहेत याचे 10 फायदे...

अंड्यामधील पांढ-या आणि पिवळ्या भागातील न्यूट्रिएंट्सचे प्रमाण :
न्यूट्रिएंट्स       एग व्हाइट              एग योक               फायदा
फॉस्फोरस        5 मिग्रा                   66.3 मिग्रा            मजबूत दांत
सेलेनियन        6.6 मायको ग्राम      9.5 मायक्रो ग्राम   ग्लोइंग स्किन
कॅल्शियम        2.3 मिग्रा                21.9 मिग्रा             मजबूत हाडे
आयरन            0.03 मिग्रा              0.4 मिग्रा               एनीमियापासून बचाव
कॅरोटेनॉइड्स    0 मायक्रो ग्राम        21 मायक्रो ग्राम    हेल्दी डोळे

( सोर्स : यूनिवर्सिटी ऑफ नॉर्थ कैरोलिना की रिसर्च)
(नोट : अंड्याच्या योकमध्ये कोलेस्ट्रॉल असतात. यामुळे हार्ट पेशेंट्सने अंडे खाल्ल्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंड्याचे योग खाण्याचे 10 फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...