आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे हे पदार्थ, तुम्ही दिसाल हँडसम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली ब्यूटी मेंटेन ठेवण्यासाठी अंघोळीपुर्वी त्वचेवर काही नॅचरल पदार्थ अप्लाय करावे. जर आपल्याकडे रोज पॅक लावण्यासाठी वेळ नसेल तर अंघोळीच्या पाण्यात काही हेल्दी आणि नॅचरल पदार्थ मिसळता येऊ शकतात. हे पदार्थ पाण्यात टाकून अंघोळ केल्याने स्किन आणि केसांसंबंधीच अनेक समस्या दूर होतात. ब्यूटी एक्सपर्ट किरण बावा सांगत आहेत. अशाच हेल्दी पदार्थांविषयी ज्या अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने सौंदर्य उजळते.

अंघोळीच्या पाण्यात का मिसळावे पदार्थ :
अंघोळीच्या पाण्यात काही हेल्दी फूड मिसळण्यासाठी या पदार्थांमधील ब्यूटीसाठी आवश्यक असणारे अँटीऋक्सीडेंट्स, व्हिटॅमिन ई असे न्यूट्रिएंट्स पाण्यात मिक्स होतात. अंघोळ करताना याचा फायदा स्किन आणि केसांना मिळतो.

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ अंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने होईल फायदा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)