आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभर रोज खा एक केळी, मिळतील हे 10 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलबामा यूनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार एक महिना रोज केळी खाल्ल्याने दम्याचा धोका अनेक पटींनी टाळता येऊ शकतो. परंतु केळीने फक्त एकच फायदा होत नाही, याचे अनेक फायदे आहेत. याचे हे फायदे लक्षात घेऊनच जगभराच्या रिसर्चमध्ये केळीला सुपर हेल्दी फूड मानले जाते. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सांगतात की, केळी आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. परंतु आपण हे रोज खाल्ल्यावर जास्त फायदा मिळेल. डॉ. त्रिवेदी सांगत आहेत महिनाभर रोज केळी खाल्ल्याने मिळत असणा-या फायद्यांविषयी सविस्तर...
 
पुढील 10 स्लाइड्सवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...