आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातही रोज खा अद्रकचा एक लहान तुकडा, होतील 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अद्रक ही गरम असते. यामुळे सामान्यतः या वातावरणात लोक अद्रक खाणे अव्हॉइड करतात. परंतु नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूचे डॉ. अटल बिहारी त्रिवेदी या वातावरणातही अद्रकचा एक लहान तुकडा रोज आपल्या डायटमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. ते सांगत आहेत याचे 10 फायदे...

अशा प्रकारेही करु शकता अद्रकचा वापर
- अद्रकचा ज्यूस बनवून प्यावे.
- अद्रकचा एक तुकडा रात्रभर पाण्यात ठेवा. हे सकाळी गाळून प्या.
- अद्रकचा चहा बनवून पिऊ शकता.
- हे मसाल्यांसोबत जेवणात समाविष्ट करा.
- याचा एक तुकडा मधासोबत घेतल्याने फायदा होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...