आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयातच रिंकल्स दिसताय, या 10 गोष्टींनी होईल बचाव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः वय जास्त झाल्यावर रिंकल्स येतात. परंतु आजकाल अनहेल्दी फूड खाल्ल्याने, अनियमित लाइफ स्लाइलमुळे कमी वयातच रिंकल्स दिसतू लागतात. यामुळे सुंदरता कमी होते. रिंकल्सपासून बचाव करण्यासाठी काही नॅचरल टिप्स ट्राय करु शकता. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर सांगत आहे अशाच 10 टिप्स...

कसे होतात रिंकल्स :
त्वचेमध्ये ड्रायनेस वाढल्यावर रिंकल्स होतात. जास्त राग, टेंशन आणि कामामुळे रिंकल्सचे चान्सेस वाढतात. जास्त टेंशनमध्ये राहिल्याने कपाळावर आढ्या पडतात. यामुळे स्किन लूज होते आणि रिंकल्स दिसू लागतात. याव्यतिरिक्त तिव्र उन्हात राहिल्याने स्किन आकसते आणि रिंकल्स होऊ लागतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रिंकल्स टाळण्याच्या नॅचरल टिप्स...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)