आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटीनने भरपूर आहेत हे 10 फूड, प्रत्येक पुरुषासाठी आहेत आवश्यक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोटीन हे सर्वांसाठी आवश्यक आहेत. परंतु पुरुषांनी आपल्या स्ट्राँग बॉडीसोबतच आपले लुक्स मेंटेन ठेवण्यासाठी रोज भरपूर प्रोटीन घ्यायला हवे. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल सांगत आहेत. प्रोटीनने भरपूर अशाच 10 पदार्थांविषयी... वयस्क पुरुषांना एका दिवसात हवे इतरे प्रोटीन : 56 ग्राम प्रति दिवस 

बॉडीसाठी का आवश्यक आहेत प्रोटीन :
आपली हाडे, मसल्स, कार्टिलेज, स्किन आणि ब्लडच्या प्रॉपर फंक्शनसाठी प्रोटीन आवश्यक आहे. यासोबतच एंजाइम्स, हार्मोन आणि इतर बॉडी केमिकल्सला योग्य प्रकारे काम करण्यासाठी भरपूर प्रोटीनची आवश्यकता असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रोटीनने भरपूर अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...