आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री-पुरुषाच्या शरीराला भरपूर ताकद देतील हे 20 उपाय, कमजोरी होईल दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या अॅक्टिव्हिटीवर  पडतो. काही पदार्थ खाल्ल्याने आपल्याला आळस येतो, तर काही पदार्थ एनर्जी देऊन आपल्याला अॅक्टिव ठेवण्यात मदत करतात. यूरोपियन जर्नल ऑफ फिजियोलॉजीच्या एका संशोधनानुसार कार्ब्स, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, आयरन, फॅट्स आणि कॅल्शियम सारखे न्यूट्रिएंट्स असणारे पदार्थ आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याने बॉडीला एनर्जी मिळते. यामुळे बॉडीचा स्टॅमिना वाढतो आणि कमजोरीची समस्या दूर होते. न्यूट्रिशियन एक्सपर्ट मोनिशा सिक्का कमजोरी दूर करणारे 8 देशी उपाय आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या 12 पदार्थांविषयी आपल्याला सांगत आहेत. हे उपाय आणि पदार्थ स्त्री आणि पुरुष दोघांसाठी फायदेशीर ठरतात. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 12 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...