आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्समध्ये खाऊ नका हे 8 पदार्थ, वाढेल समस्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनियमित लाइफस्टाइल आणि बॅलेंस डायट न घेतल्याने पीरियड्स प्रॉब्लम वाढू शकते. असे अनेक पदार्थ आहेत जे या काळात अव्हॉइड करावे. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन, डॉ. प्रियंका चौहान पीरियड्समध्ये हे 8 पदार्थ अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. त्या सांगत आहेत अशाच पदार्थांविषयी...

का होते पीरियड्स प्रॉब्लम : बॉडीमध्ये कमजोरी किंवा जास्त स्ट्रेस असल्यामुळे पीरियड्स प्रॉब्लम होऊ शकते. याव्यतिरिक्त वजन खुप जास्त किंवा कमी असल्याने, जास्त औषधींचा प्रयोग केल्याने आणि बँलेंस डायट न घेतल्याने पीरियड्स प्रॉब्लम वाढते. अनेक वेळा हार्मोन बॅलेंस बिघडल्यामुळे आणि थायरॉइडची समस्या झाल्यामुळे पीरियड्स प्रॉब्लम वाढते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ अव्हॉइड केल्याने दूर होते पीरियड्स प्रॉब्लम...
 
10 व्या स्लाइडवर वाचा, पीरियड्सच्या काळातील वेदना कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...