आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्टिलिटी वाढवण्यासाठी महिलांनी खावेत हे 8 पदार्थ, लवकर होईल फायदा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 वर्ष पार केल्यानंतर महिलांचे लग्न होत असल्याचा आणि अनियमित लाइफ स्टाइलचा निगेटिव्ह इफेक्ट फर्टिलिटीवर होतो. हे टाळण्यासाठी आपल्या डायटमध्ये हेल्दी फूडचा समावेश करा. चंदीगढच्या डायटीशियन मधु शर्मानुसार हे पदार्थ प्रेग्नेंसीमध्ये होणा-या त्रासापासून दूर ठेवण्यात मदत करतात. ते सांगत आहेत फर्टिलिटी वाढवणा-या अशाच 8 पदार्थांविषयी...
या कारणामुळे वाढू शकते फर्टिलिटीची समस्या :

- 30 वय झाल्यानंतर लग्न होणे.
- एनीमिया असल्यास
- थायरॉइड प्रॉब्लम
- यूट्रेसमध्ये गाठ
- लठ्ठपणा वाढल्यामुळे

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी जे इनफर्टिलिटीची समस्या दूर करतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)