आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरे आणि स्मार्ट दिसण्याचा एक नंबर उपाय, असा करा यूज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदामाला प्रत्येक वातावरणात फायदेशीर मानले जाते. हे फक्त खाल्ल्यानेच नाही तर त्वचा आणि केसांवर लावल्याने अनेक ब्यूटी प्रॉब्लम दूर होतात. ब्यूटी एक्सपर्ट अफरोज अली सांगत आहेत बादामाचे 9 ब्यूटी बेनिफिट्स...
 
बदामामधील न्यूट्रिएंट्स अशा प्रकारे फायदेशीर :
- बदामामध्ये ओलिन ग्लिसराइड, लिनोलेनिक अॅसिड असते. यामुळे पिंपल्स ठिक होतात.
- यामधील फॅटी अॅसिड्स आणि फॅट्स केसांना मजबूत बनवतात.
- यामध्ये व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम असते. जे केस गळती थांबवते.
- यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन असतात. ज्यामुळे त्वचेची शायनिंग वाढते. 

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बदाम अप्लाय करण्याचे असेच काही फायदे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)