आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावरुन घरापर्यंत कसे पोहोचतात काजू? ही आहे पुर्ण प्रोसेस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजू हे मुळ स्वरुपात ब्राझिलियन नट आहे. 1560 ते 1570 च्या काळात पुर्तगालींनी याला भारतात आणले. त्यानंतर हे पुर्ण साउथ-ईस्ट एशियामध्ये पसरले. मँगलोरच्या काजू प्रॉसेसिंग आणि एक्सपोर्टिंग फर्म सुरेंद्र कामथ अँड सन्सचे पार्टनर राजेश कामथने आमच्याशी बातचित केली. ते म्हणाले की, आम्ही काजू झाडाचे तोडून घरी आणत नाही तर बाजारातून आणतो. झाडावरुन घरापर्यंत काजूची प्रोसेसिंग अनेक स्टेजमध्ये होते. कशी होते काजूची प्रोसेसिंग?
काजूचे कच्चे फळ विषारी असते. यामुळे हे प्रोसेस न करता बाजारात विकता येत नाही. झाडावरुन तोडल्यानंतर ते सुकवले, छाटले आणि रोस्ट केले जाते. राजेश कामथ सांगत आहेत. झाडापासून बाजारापर्यंत काजूची प्रोसेसिंग कोणकोणत्या स्टेजमध्ये होते.
 
पुढील 11 स्लाइड्समध्ये क्लिक करुन जाणुन घ्या झाडापासून घरापर्यंत काजूवर कायकाय प्रोसेस केल्या जातात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)