आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे वजन किती असावे? या फॉर्मूल्याने घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांच्या कंबरेचा घेर 40 इंचपेक्षा जास्त आणि महिलांच्या कंबरेचा घेर 35 इंचपेक्षा जास्त असेल तर त्यांना टाइप 2 डायबिटीजचा, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसिज सारख्या सीरियस आजारांचा धोका जास्त असतो. यासाठी एक्सपर्ट आपल्या वजनावर नजर ठेवण्याचा सल्ला देतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की, आपले वजन योग्य आहे की नाही हे कसे ओळखावे? यावर उत्तर म्हणजे BMI म्हणजेच बॉडी मास इन्डेक्स... अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, नवी दिल्लीचे चीफ बेरिएट्रिक सर्जन डॉ. आशीष भनौत सांगत आहेत BMI विषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे BMI...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...