आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही जे फळ खात आहात, जाणुन घ्या त्यामध्ये किती शुगर आहे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच फळांमध्ये शुगरचे प्रमाण वेग-वेगळे असते. परंतु याविषयी परिपुर्ण माहिती नसल्यामुळे आपण सर्वच फळांना हेल्दी मानून खातो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जास्त शुगर असलेले फळ खाणे टाळले पाहिजे. परंतु यासाठी तुम्हाला सर्व फळांमध्ये किती साखर आहे हे माहिती असणे आवश्यक असते. आज आपण पाहणार आहोत वेगवेळ्या फळांमधील साखरेचे प्रमाण...
किती शुगर आहे आवश्यक

- निरोगी पुरुषासाठी : 1 दिवसात 37 ग्राम(9 चमचे)
- महिलांसाठी 1 दिवसात 25 ग्राम(6 चमचे)
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फळांमधील उपलब्ध शुगरचे प्रमाण...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)