आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Be Alert : जिममध्ये जास्त गेल्यामुळेही कमी होऊ शकते फर्टिलिटी, हे आहेत 5 कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनच्या कोरडोबा यूनिवर्सिटीच्या रिसर्चनुसार जिममध्ये गरजेपेक्षा जास्त एक्सरसाइज आणि सप्लीमेंट्स घेतल्याने पुरुषांची फर्टिलिटी कमी होते. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये पब्लिश एका संशोधननानुसार मागिल काही दिवसांमध्ये फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये येणारे अधिक पुरुष हे, बॉडी-बिल्डिंग करणारे होते, जे मसल्स बिल्डिंगसाठी स्टेरॉयड्स घेत होते. यामधील अनेक लोकांचे स्पर्म काउंट झिरो झाले होते. जिममध्ये जास्त एक्सरसाइज केल्याने का कमी होते फर्टिलिटी?
 
बॉम्बे हॉस्पिटलचे कंसल्टेंट डॉ. अभय जैन सांगतात की, जास्त जिम एक्सरसाइज केल्यामुळे बॉडीमध्ये स्पर्म काउंट कमी करणारे हार्मोन्स जास्त तयार होतात. याव्यतिरिक्त जिमसंबंधीत अनेक कारण आहेत जे फर्टिलिटीला नुकसान पोहोचवतात.

पुढील 6 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जिममध्ये जास्त एक्सरसाइज केल्यामुळे का कमी होते फर्टिलिटी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...