आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही घोरत असाल तर व्हा सावधान, होऊ शकतात या 6 समस्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांच्या नाकामध्ये योग्य प्रकारे ऑक्सीजनचा सप्लाय होत नसल्यामुळे स्नोरिंगची समस्या होते. अशा वेळी बॉडीमध्ये योग्य प्रकारे ऑक्सीजन सप्लाय होऊ शकत नाही. घोरण्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या कोणत्या आहेत ते आपण जाणुन घेणार आहोत...

अजून होऊ शकतात आजार

जे लोक घोरतात त्यांना इतरही अनेक प्रकारच्या समस्या होण्याची शक्यता असते. पुढील स्लाईडवर आम्ही सांगत आहोत घोरण्यामुळे होणा-या 6 आजारांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...