आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सडपातळ लोकांनी रोज प्यावे हे शेक, यामधून मिळतील दुप्पट फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेक बनवण्यासाठी फळ किंवा नट्ससोबत दूध मिक्स केले जाते. शेक्समधील न्यूट्रिएंट्स जलद वजन वाढवण्यात मदत करतात. अपोलो बीएसआर हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. स्वीटी यादव सांगत आहेत अशाच 7 शेक्सविषयी...

शेक प्यायल्याने का वाढेल वजन : शेक्समध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण अधिक असते. हे प्यायल्याने वजन जलद वाढते. यासोबतच यामधील प्रोटीन, व्हिटॅमिन्स, कॉपर आणि मिनरल्स वजन वाढवण्यात मदत करतात...

वजन वाढवण्यासाठी प्या अशा प्रकारचे शेक : 
जर वजन वाढवायचे असेल तर शेक बनवण्यासाठी फुल क्रीम मिल्कचा यूज करावा. यामध्ये पीनट बटर किंवा प्रोटीन पावडर मिसळून प्यायल्याने मसल्स वेट लवकर वाढते आणि मसल्स स्ट्राँग होतात. या शेक्सवर क्रीम टाकून प्यायल्याने लवकर फायदा मिळतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच शेक्सविषयी जे लवकर वजन वाढवतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...