आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मिनरलच्या कमतरतेने होतात पिंपल्स ? अवश्य खा हे 5 पदार्थ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी राहण्यासाठी आपल्या बॉडीला अनेक व्हिटॅमिन्स आणि मनरल्सची गरज असते. यामधील झिंक आपल्यासाठी खुप आवश्यक असते. बॉडीमध्ये झिंकची कमतरता असेल तर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. योग्य वेळी या समस्या ओळखल्या तर होणारी आरोग्य समस्या टाळता येऊ शकते. बॉडीसाठी का आवश्यक आहे झिंक?

आपल्या बॉडीमध्ये जवळपास 300 एन्जाइम्स झिंकवर आधारित असतात. याचा अर्थ हेल्दी राहण्यासाठी आपली बॉडी झिंकवर खुप डिपेंड असते. आयरन नंतर आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारे मिनरल म्हणजे झिंक आहे. हे आपली इम्यूनिटी वाढवतात. ज्यामुळे अनेक प्रकारच्या हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल होतात. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. अमिता दुबे सांगत आहेत, बॉडीमध्ये झिंकच्या कमतरतेचे 5 संकेत. यासोबतच झिंकची कमतरता पुर्ण करणा-या पदार्थांविषयी...

दिवसभरात किती झिंक हवे असते:
पुरुषांना : 11 मिलीग्राम
महिलांना : 8 मिलीग्राम
प्रग्नेंट महिलांना : 11 मिलीग्राम

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या झिंकच्या कमतरतेचे 5 संकेत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)