आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! या 5 प्रकारच्या लोकांना होऊ शकतो लिव्हर कँसर, हे आहेत बचावाचे उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकालच्या लाइफस्टाइलमुळे लिव्हर कँसरचे प्रमाण वाढत आहे. वर्ल्ड कँसर रिसर्च फंड इंटरनॅशनलनुसार हा जगातील सहावा सर्वात कॉमन कँसर आहे. म्हणजेच कँसरचा सहावा रुग्ण हा लिव्हर कँसरचा असतो. कोणाला होऊ शकतो हा कँसर?

बॉम्बे हॉस्पिटलचे कंसल्सटेंट गॅस्ट्रॉएंट्रोलॉजिस्ट डॉ. अमित अग्रवालनुसार जे अनहेल्दी लाइफस्टाइल जगतात, त्यांना लिव्हर कँसर होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. परंतु हे एकच कारण नाही. पुढील 5 स्लाइडमध्ये सांगत आहोत कोणत्या लोकांना हा कँसर होण्याची शक्यता जास्त असते.

कसा करावा बचाव ?
डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, जर लिव्हर कँसर असेल तर फर्स्ट स्टेजमध्ये ओळखून ट्रिटमेंट केली तर आजार बरा होऊ शकतो. 

कोठे असते लिव्हर?
लिव्हर आपल्या शरीरामधील सर्वात मोठा इंटरनल ऑर्गन आहे. एका अडल्टमध्ये याची लांबी 15 सेमी असते. हा बॉडीचा सर्वात वजनदार अंग आहे. याचे वजन सव्वा किलो ते दिड किलोपर्यंत असते. हे आपल्या पोटाच्या वर डाव्या भागावर असते.

काय काम करते?
हे बॉडीमध्ये 500 पेक्षा जास्त काम करते. परंतु याचे मुख्य काम डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमधून येणारे ब्लड फिल्टर करुन पुर्ण बॉडीमध्ये सर्कुलेट करणे असते. ब्लडला एनर्जीमध्ये बदलण्याचे कामही लिव्हर करते. आपण जे औषध खात असतो. ते ब्रेक करुन बॉडीला सर्कुलेट करुन बॉडीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवण्याचे काम लिव्हर करते. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...