आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांच्या तरुणांमध्येही वाढतोय हा आजार, हे आहेत 8 कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल 25 वर्ष आणि याच्या जवळपास असणा-या तरुणांमध्येही हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढत आहे. मुंबईचे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट डॉ. निहार मेहता सांगतात की, हाय ब्लड प्रेशर एक सायलेंट किलर आहे. अनेक वेळा तरुणांना याचे संकेत कळत नाही परंतु आजच्या लाइफस्टाइलमुळे जास्तीत जास्त तरुणांमध्ये ही समस्या दिसते. डॉ. मेहता सांगत आहेत 8 कारण ज्यामुळे यंग अडल्टमध्ये हायपरटेंशन वाढत आहे.

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या युवकांमध्ये का वाढत आहेत हाय ब्लड प्रेशरची समस्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)