आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 कारणे : प्रत्येक घरात अवश्य असावे हे केमिकल, पण का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हायड्रोजन परॉक्साइडचा वापर हॉस्पिटल आणि क्लिनिक्समध्ये जखमेची स्वच्छता करण्यासाठी केला जातो. हे कोणत्याही केमिस्ट दुकानात सहज मिळते. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉ. सूर्याबाली सांगतात की, हायड्रोजन परॉक्साइडचे इतके फायदेशीर उपयोग आहे, यामुळे हे अवश्य घरात ठेवावे. काय असते हायड्रोजन परॉक्साइड?
हे एक केमिकल कम्पाउंड आहे. पाण्यात हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सीजनचा 1 अॅटम असतो. तर हायड्रोजन परॉक्साइडमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सीजनचे 2-2 अॅटम्स असतात. यामुळे यामध्ये स्ट्राँग ऑक्सीडेटिव्ह गुण येतात जे इन्फेक्शन दूर करण्यासाठी आणि अँटीबॅक्टेरियल रुपात यूजफुल असतात.

पुढील स्लाइडवर डॉ. सूर्याबाली सांगत आहेत, हायड्रोजन परॉक्साइड यूज करण्याची 12 कारणे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...