आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकाराचा झटका येण्‍याच्‍या एका महिन्‍यापूर्वी शरीर देते हे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येकाचे आयुष्‍य धावपळीचे झाले. ताण-तणाव वाढला. शिवाय आरोग्‍याकडे लक्ष द्यायला फार कमी लोकांकडे वेळ आहे. अशातच बदललेल्‍या जीवनशैलीमुळे कुणालाही हृदयविकारचा झटका येऊ शकतो. पण, एका नव्या शोधानुसार हार्ट अटॅक येण्याची लक्षणे साधारण एक महिना आधीपासून दिसण्यास सुरुवात होते. ते वेळीच ओळखले तर प्राण वाचू शकतात. त्‍याचीच ही खास माहिती...
हृदयविकार म्‍हणजे आजार नाही
> हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
> जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते बंद पडते. यालाच हृदयविकार म्हणतात. त्‍याला 'विकार' जरी म्‍हटले जात असले तरीही तो काही आजार नाही.
> हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हृदयविकारचा झटका येण्‍यापूर्वी शरीर नेमके काय संकेत देते...