आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे करा जोडीदारासोबत कामसूत्र विषयावर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या जगासोबत विचारही बदलले परंतु कामसूत्रसारख्या विषयावर चर्चा करण्यासाठी आजही अनेकांना लाज वाटते. या विषयावर चर्चा करण्यासाठी पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी एकमेकांना घाबरतात, त्यांना वाटते की हा विषय काढल्यानंतर तो किंवा ती आपल्याबद्दल कसा विचार करेल. यामागचे मुख्य कारण म्हणजे कामसूत्रबद्दल लोकांमध्ये असलेलेला गैरसमज. जेव्हापासून या ग्रंथाची रचना झाली आहे, तेव्हापासून लोक याला केवळ एक यौन शास्त्र मानतात.

परंतु तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा लाज बाळगू नका. या विषयावर चर्चा केल्याने तुमची सेक्शुअल लाइफ बदलेल तसेच प्रेम व्यक्त करण्याच्या नवनवीन पद्धतींची माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. एवढे करूनही तुम्हाला जोडीदारासोबत कामसूत्रविषयी चर्चा करण्यासाठी अडचण वाटत असेल तर पुढे सांगण्यात आलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.