आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या ते नवव्या महिन्यापर्यंत, जाणून घ्या आईच्या गर्भाशी संबंधित रोचक गोष्टी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई होणे, हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव आहे. एखादी स्त्री जेव्हा गरोदर राहते तेव्हा तो क्षण फक्त तिच्यासाठीच आनंदाचा नसतो तर कुटुंबासाठी विशेषतः पित्यासाठीसुद्धा आनंददायी असतो. गर्भावस्थेचा नऊ महिन्यांचा काळ आईसाठी आणि होणार्‍या बाळासाठी कसा असेल हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते.

आज आम्ही तुम्हाला नऊ महिन्यात आईच्या गर्भात बाळाचा विकास कशाप्रकारे होतो हे सांगत आहोत.