आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : वजन लवकर कमी करण्यासाठी इंटर्व्हल ट्रेनिंग ही सर्वोत्तम पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन लवकर कमी करायचे असेल तर इंटर्व्हल ट्रेनिंग चांगला उपाय ठरू शकतो. त्यात एक्झरसाइजमध्ये लवकर बदल केला जातो. 45 ते 50 मिनिटांपर्यंत कार्डिओ करू शकता. त्यात वॉर्मअप आणि कूलडाऊन असावे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

- ट्रेड मिलवर वॉकिंग आणि जॉगिंग दोन्ही करावे. ग्रेड-5 वर चाला आणि सपाट पृष्ठभागावर जॉगिंग करू शकता. इनक्लाइन पोझिशनवर चालताना वेग कमी ठेवा. बागेत जाऊन इंटर्व्हल रनिंग प्रॅक्टिस करू शकता.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अशाच काही आवश्यक गोष्टी..