आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : तणावमुक्तीसाठी उपयुक्त आयंगर योगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव जास्त प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत तणाव दूर करण्यासाठी आयंगर योगा सहायक ठरतो. तसेच यामुळे तन आणि मन निरोगी राहते.