आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजळ त्वचेसाठी काय यूज करतात जापानी, वाचून व्हाल चकीत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जापानमध्ये हजारो वर्षांपासून तांदूळाचा उपयोग ब्यूटी ट्रीटमेंसाठी केला जात आहे. जापानी महिलांच्या सॉफ्ट, स्मूद आणि ग्लोइंग त्वचेचे रहस्य तांदूळाची पेस्ट आहे. तांदूळामधील अँटीऑक्सीडेंट्स स्किनसोबतच केसांना हेल्दी ठेवण्यात यूजफुल असते. ब्यूटी एक्सपर्ट निक्की बावा सांगत आहेत तांदूळ पेस्ट बनवण्यासाठी पाण्यात भिजवलेल्या तांदूळाचा वापर केल्याने लवकर फायदा होतो. आज जाणुन घेऊया तांदूळाचे 7 ब्यूटी बेनिफिट्स...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर सौंदर्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...