आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅट कमी करण्यासाटी हिवाळा आहे बेस्ट, जॉगिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात रनिंग किंवा जॉगिंग करणे उष्ण वातावरणाच्या तुलनेत जास्त चांगले असते. यादरम्यान शरीर अधिक उष्णता निर्माण करते, त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करणे हानिकारक ठरत नाही. मेद (फॅट) कमी करण्यासाठी हिवाळा हा सर्वात अनुकूल काळ आहे. हिवाळ्यात व्यायामाचे वेळापत्रक कसे पाळायचे आणि जॉगिंग करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...