आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा हे उपाय: पडणार नाही अकाली टक्कल, केसही गळणार नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची काम करण्‍याची पद्धत आणि बदलत्‍या कामाच्‍या वेळेमुळे अनेक आरोग्‍याची प्रश्‍न निर्माण होत आहेत. अवेळी केलेले जेवन यामुळे डोक्‍यावरील केस गळतीचे प्रमाण वाढत आहे. वारंवार केस गळत असतील तर टक्कल पडण्‍याबरोबरच केस अकाली पांढरे होतात. जर तुम्‍ही केस गळतीमुळे बेचैन असाल तर काही उपाय तुम्‍हाला करावे लागतील. अवेळी केस गळणे या बरोबरच केस कसे टिकून राहतील याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला माहिती देणार आहोत.
केस गळत असतील किंवा पांढरे होत असतील तर केसांना मेंदी लावा. मेंदीमुळे केसांना लागणारे पोषक तत्त्वे मिळतात. केसांच्‍या समस्‍या दूर होतात. दालचीनी पावडर आणि मधाचे मिश्रण केसाला लावले तर केस गळणे बंद होते. जैतूनचे तेल गरम करून त्‍यात मध टाका. नंरत या मिश्रणात एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्‍ट तयार करा. स्‍नान करण्‍याआगोदर केसाच्‍या मुळाला हे पेस्‍ट लावा. काही वेळा नंतर केस स्‍वच्‍छ करा. हा उपाय केल्‍यानंतर केस गळती बंद होते.
पुढील स्‍लाईडवर वाचा काही घरगुती उपाय...