Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Keep Fit By Doing Daily Only 10-15 Minute Exercise

मुलांना फिट राहायचे असेल तर सर्वातआगोदर जाणुन घ्या या 11 गोष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 10:55 AM IST

रोज सकाळी फक्त ते पंधरा मिनिट वर्कआउट किंवा एक्सरसाइज केल्यासने आपण आयुष्यभर फिट राहू शकतो. मुंबईचे फिटनेस एक्सपर्ट विनोद चन्ना असे सांगतात. विनोद सांगतात की, प्रत्येक वयात फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी एक्सरसाइज गरजेची आहे. मग ती जीम करा किंवा घरी करा. एक्सरसाइज महत्त्वाची असते. विनोद सांगत आहेत, पुरुषांसाठी फिट राहण्याचे काही मंत्र, या गोष्टींकडे ठेवा खास लक्ष...
- एखाद्या एक्सपर्टच्या सल्ल्याने किंवा त्याच्यासमोर एक्सरसाइज केली तर इंज्यूरी होण्याचे चान्स कमी होतात...
- असा वर्कआउट आणि एक्सरसाइज करा ज्यामुळे तुम्ही फिट राहाल आणि मसल्स पेनही होणार नाही.
- कोणताही वर्कआउट केल्यावर मसल्स आतून तुटतात. मसल्सची रिकव्हरीसाठी डायटमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट घेणे गरजेचे आहे.
- मेडिकल प्रॉब्लम आणि लाइफ स्टाइलनुसार वर्कआउट प्लान करा.
- जेवढे तुमच्या बॉडीला सहन होईल तेवढाच वर्कआउट करा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणउन घ्या 11 टिप्स ज्यामुळे फिटनेसमध्ये मिळेल मदत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended