आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी स्टोन फुटून बाहेर पडू शकतो या प्राचीन उपायांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनी स्टोन (मुतखडा)ची समस्या आजकाल सामान्य होत चालली आहे. पूर्वी मुतखडा झालेल्या रुग्णांची संख्या फारच कमी होती परंतु आता या आजाराच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. या आजारामध्ये रुग्णाला असह्य वेदना सहन कराव्या लागतात.

स्‍टोन -
कॅल्शियम फॉस्‍फेट, कॅल्शियम ऑक्सोलेट, यूरिक अ‍ॅसिड, आणि अमोनियम फॉस्‍फेट यासारख्‍या रसायनापासून स्‍टोन तयार होतो. जड पाणी आणि क्षारयुक्‍त पाण्‍यापासून तयार झालेले पदार्थ आहारात घेतल्‍यानंतर किडणी स्‍टोन होण्‍याचा धोका जास्‍त असतो.

किडणी स्‍टोनचे लक्षणे-
पोटात आचानक कळ निघणे. सातत्‍याने पोट दूखणे. जळजळ होणे. उलटी होणे. लघवीसोबत रक्‍त येणे याला हिमेटूरिया म्‍हटले जाते. वारंवार लघवी येणे ही स्‍टोन होण्‍याची लक्षणे आहेत.

किडनी स्टोनपासून दूर राहण्याचे उपाय
1. आहारात प्रोटीन, नायट्रोजन तसेच सोडियमचे प्रमाण कमी असावे.

2. चॉकलेट, सोयाबीन, पालक याचे जास्त सेवन करू नये.

3. गरजेपेक्षा जास्त कोल्ड्रिंकचे सेवन नुकसानदायक ठरू शकते.

4. व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन करावे

5. फळांचे ज्यूस (रस) जास्त प्रमाणात घेतल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका कमी राहतो.

पुढील स्‍लाईडलवर वाचा किडनी स्‍टोन दूर करणारे काही प्राचीन उपाय...