आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचनमधील या पदार्थांनी धुवा केस, शाम्पूचा वापर विसरुन जाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही पांढरे केस आणि गळणा-या केसांमुळे त्रस्त आहात आणि बाजारातील शाम्पूंचा त्यावर काहीच परिणाम होत नसेल. तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या किचनमध्येच असे काही पदार्थ उपलब्ध आहेत ज्याने केस धुतल्यावर केस फक्त शायनी आणि दाट होणार नाही तर केस पांढरे होण्याची समस्या दूर होईल. केमिकल्सच्या शाम्पूच्या तुलनेत हे शाम्पू खुप फायदेशीर आहेत. जाणुन घ्या अशाच 15 टिप्सविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेल्दी केसांसाठी किचनमध्ये उपलब्ध असणा-या काही पदार्थांविषयी सविस्तर...