आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो... पावसाळ्यातही सौंदर्य टिकवण्यासाठी करा हे साधे-सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाईफस्टाईल डेस्क - मान्सून म्हटले की महिलांवर्गाच्या आनंदाला पारावार उरत नाही, त्याच बरोबर महिलांना या दिवसात आपल्या मेकअपचीही चिंता चांगलीच सतावते. अनेक महिलांना या काळात कसा मेकअप करावा हेच कळत नाही. असा कोणता मेकअप केला की त्यांचा चेहरा अधीक वेळाकरिता ताजा तवाना दिसेल याकरिता ते ना ना उपाय करत असतात. तसे तर या ऋतूत मेकअप करू नका असेच बहूधा सुचवल्या जाते, कारण दमटपणा वाढल्याने मेकअपमुळे शरीरावर डाग पडण्याची शक्यता असते.

म्हटलं तर, मेकअप आणि महिला यांचा जन्मापासूनचा संबंध आहे, त्यामुळे विना मेकअप राहणे याचा महिला स्वप्नात सुध्दा विचार करू शकत नाहीत. जाऊ द्या, या काळातही महिला सुंदर दिसू शकतात. फक्त या दिवसात मेकअप करताना त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात एवढंच...

वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करा...
सर्वात पहिले ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, या वातावरणात नेहमी अत्यंत कमी आणि वॉटरप्रूफ मेकअपच वापरायला हवे. मेकअप करण्याआगोदर एस्ट्रीजेंटचा वापर करावा. यामुळे त्वचेवरील छिद्र उघडतात आणि चेहर्‍यावर फ्रेशनेस येते.

वॉटरप्रूफ मेकअप साधारण मेकअपपेक्षा थोडे महान असते, मात्र चेहर्‍याला ताजेतवाने ठेवण्यासाठी, तसेच चेहर्‍यावरील तेज कायम ठेवण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर तुम्ही पावसात भिजलात, तरी वॉटरप्रूफ काजळ, आय लायनर आणि मस्करा जशास तसाच राहिल.

पुढील स्लाईडवर पाहा... कसे असावे चेहर्‍यावरील मेकअप...