आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टिप्सचा अवलंब करा आणि ध्यानाचा अधिक प्रमाणात लाभ मिळवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकवेळा असे घडते की, आपण ध्यान किंवा मेडीटेशन करायला बसतो परंतु एकग्रता न झाल्यामुळे आपले मन ध्यानात लागत नाही. यामुळे ध्यानाचा पाहिजे तसा लाभ आपल्याला होत नाही. मेडीटेशन करताना वारंवार निर्माण होणार्या या समस्यांना दूर ठेवण्यासाठी पुढे सांगितलेल्या टिप्सचा अवलंब केल्यास तुम्हाला ध्यानाचा जास्त लाभ प्राप्त होऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, ध्यानाच्या काही खास टिप्स....