आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सोप्या पद्धतीने घ्या प्रणयाचा आनंद, शरीर आणि मनही राहील मजबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणी शरीर आणि मनाने तरुण ठेवण्याची ताकद आहे. यासाठी तुम्हाला नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. काही आसनांची निवड करा आणि योगाचे लाभ घ्या. विविध आसन करण्याव्यतिरिक्त योगाचे इतर उपाय करणेसुद्धा तरुण राहण्यासाठी आवश्यक आहेत. येथे जाणून घ्या, यौन जीवन स्वस्थ ठेवून तारुण्य कायम ठेवण्याच्या काही खास टिप्स...

प्रणय (सेक्स) करण्यापूर्वी योग :
प्रणय करण्यापूर्वी योगा केल्याने भरपूर उर्जा शक्तीचा शरीरात संचार होतो. ही उर्जा प्रणय करताना खूप लाभदायक ठरू शकते. स्वस्थ आणि आनंददायक प्रणयासाठी प्रणयापूर्वी केलेला योगा तुमच्या मेंदू आणि मांसपेशींना ताजेतवाने करतो. योगासन केल्यानंतर योग स्नान शरीराला ताजेपणा देतो जो तुमच्या आनंदाला स्वस्थ आणि सुगंधित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

पुढे वाचा, योगा स्नानाची खास माहिती आणि इतर टिप्स...