आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स हार्मोन कमी होण्यामागची ही कारणे वाचून अचंबित व्हाल तुम्ही !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांमध्ये आढळून येणारा सेक्स हार्मोन कमी होण्यामागे विविध कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला सेक्स हार्मोन कोणत्या कारणांमुळे कमी होतो याविषयीची माहिती देत आहोत.

टेस्टोस्टेरॉन काय आहे?
टॉप10 होम रेमिडीजनुसार, टेस्टोस्टेरॉन एक एक स्टेरॉयड हार्मोन असून पुरुषांच्या अंडकोशातून स्रावीत होते. महिलांमध्येही टेस्टोस्टेरॉन आढळून येते परंतु पुरुषांच्या तुलनेत याचे प्रमाण खूप कमी असते. हे हार्मोन पुरुषांची सेक्शुअल क्षमता विकसित करते. टेस्टोस्टेरॉन रेड ब्लड सेल्सहा स्तरही नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. एवढेच नाही तर सेक्शुअल कार्यप्रणालीसुद्धा मेंटेन करते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या कारणांमुळे टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होऊ शकतो...
बातम्या आणखी आहेत...