आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : घाम न गाळता वजन कमी करण्याचे साधेसोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणामुळे सध्या तरुणवर्ग त्रस्त झाला आहे. कमी वयातच यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोक सुरुवातीला लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करतात परंतु लठ्ठपणा वाढल्यानंतर तो कमी करण्यासाठी तासंतास घाम गाळतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी खान-पानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही नैसर्गिक पदार्थांचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करणे शक्य नसेल तर पुढे सांगितलेले छोटे-छोटे उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी वजन कमी होईल तसेच नियंत्रणात राहील.

1- जेवतांना टोमॅटो आणि कांद्याचा सॅलड मीठ टाकून खावा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी, ए आणि लोह पोटॅशिअम, लायकोपीन आणि ल्युतीन हे पोषक तत्व मिळतील.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...