आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Why Gangajal Is Being Pious After Long Time

गंगाजलाशी संबंधित या चमत्कारी गोष्टींपासून अनेकजण आहेत अनभिज्ञ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा नदी धर्म, आस्था, श्रद्धा आणि पावित्र्याचे साक्षात रूप आहे. सनातन प्रथांमध्ये गंगेच्या पाण्याचा उपयोग धार्मिक आणि मंगल कार्यामध्ये पवित्रतेसाठी केला जातो. बाळाचा जन्म असो किंवा मृत्यू कर्माशी संबंधित सर्व कार्यांमध्ये गंगेच्या पाण्याने शुद्धी करण्याची प्रथा आहे. मृत्युच्या वेळी व्यक्तीला गंगाजल पाजणे आणि अंत्यविधीनंतर तीच राख गंगेच्या पाण्यामध्ये प्रवाहित करण्याची प्रथा आहे.

गंगाजलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी लवकर खराब होत नाही. यामागची काही खास कारणं विज्ञानाने शोधून काढली आहेत.

जाणून घ्या, गंगाजलाशी संबंधित खास गोष्टी...