आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ladies Happy In Young And After 35 They Are Unhappy

संशोधन - महिला पंचविशीत असतात खुश, तर पस्तीशीत तणावग्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना केंद्रस्थानी ठेवत नुकतेच एक संशोधन झाले. दोन हजार महिलांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की, कामाचा दबाव आणि कौटुंबिक जीवनामुळे ३५ व्या वर्षाच्या तुलनेत २५ व्या वर्षी महिला जास्त आनंदी राहतात. संशोधनानुसार २० ते २५ च्या वयापर्यंत ते आपल्या लूक, वजन आणि सार्वजनिक जीवनाबाबत सजग असतात. परंतु ३० नंतर त्या याविषयी गांभीर्याने विचार करू लागतात. सर्व्हेतून आणखी एक गोष्ट समोर आली की, दर पाच महिलांपैकी एक महिला तणावामुळे आनंदी नसते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, तणावाची कारणे....