आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : आरोग्याच्या दृष्टीने हसण्याचे दहा महत्वपूर्ण फायदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हसणे हे अनेक रोगांवर गुणकारी ठरू शकते. व्यग्र दिनक्रमात स्वत:साठी आनंदाचे दोन क्षण काढणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी ठरते. नियमित हसणे स्वभाव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगले आहे.