आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला फंगस झालाय? अशी घ्या पायांची काळजी...मिळेल आराम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसात भिजल्यावर फारच कमी लोकांचे लक्ष त्यांच्या पायाकडे जाते. पाण्यात जास्त वेळ पाय भिजल्यास सर्वात अधिक नुकसान होते. पावसाळ्यात पायांची काळजी घेणे तितकीच गरजेची आहे जेवढी इतर भागांची घेतली जाते. पाय जास्तवेळ पाण्यात राहिल्यास आणि वेळीच स्वच्छता न केल्यास त्यामध्ये फंगस लागण्याची भिती असते. यामुळे इंन्फेक्शन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या कशी घ्यावी काळजी...