आपण कोणाशी बोलत असाल तर समोरच्याचे लक्ष प्रथम तुमच्या ओठांवर जाते. ओठांना लिप स्क्रब, बटर, बाम व कलर्ससोबत पँपर करणे गरजेचे आहे. याविषयी...
लॅक्मे एब्सॉल्यूट ग्लॉस अॅडिक्ट
यात लिप ग्लॉससारखी चमक व लिप बामसारखे मॉश्चरायझर आहे. हे ग्लॉसी फिनिशसाठी परफेक्ट आहे. यात १५ शेड्स उपलब्ध आहेत. किंमत : ८००
फॉरेस्ट इसेन्शियल केन शुगर लिप स्क्रब
यात बीजवॅक्स व कोकम बटर आहे. यामुळे ओठ हायड्रेड व मॉइस्ट राहतात. किंमत : ~५४५
रेव्हलॉन कलर बर्स्ट मॅट क्रेयॉन
कमी वेळ असेल आणि टचअप करायचे असल्यास हे प्रॉडक्ट चांगले आहे. यात मॅट टच ब्राइट कलर आहे. यात ८ शेड्स आहेत. किंमत : ~ ८००