आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर वजन कमी करण्यासाठी घ्या, BLOOD GROUP DIET चा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
वाढलेले वजन कमी करणे हे मोठे आव्हान आज प्रत्येक व्यक्तीसमोर उभे आहे. धकाधकीच्या जीवनात पोषक आहारा ऐवजी प्रत्येक जण जंक फुड खाण्याकडे वळत आहे. परंतु जंक फुडमुळे शरिरावर दुष्परिणाम होत आहे याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे वजन वाढण्यास सुरूवात होते.
आज ब-याच व्यक्ती अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी औंषधाचा आधार घेतात. तर काही व्यक्ती तास-तास शरिरातील घाम गाळून वजन कमी करण्य़ाचा प्रयत्न करतात.
तुम्ही देखील तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी गोळ्या, जिम करुन कंटाळला असाल तर खाली देण्यात आलेला 'ब्लड ग्रुप' नुसार आहार घ्या आणि वाढलेले वजन कमी करा. ब्लड ग्रुप नुसार आहार घेण्याचे मुख्य कारण आपल्या शरिरातील मॅटाबॉलिजम, म्हणजेच अन्न पचवण्याची प्रकिया आपल्या ब्लड ग्रुपवर अवलंबून असते.त्यामुळे तुम्ही तुमचे वजन सहज कमी करु शकता.
ब्लड ग्रुप 'ओ'

हा ब्लड ग्रुप असणा-या व्यक्तींची पचन शक्ति उत्तम असते. त्यामुळे या व्यक्ती हाय प्रोटीन डाएट सुद्धा अगदी आरामात पचवू शकतात. या व्यक्तींनी भरपूर प्रोटिन असलेले अन्न पदार्थ जसे मांसमछ्छी खाल्ले पाहिजे. या व्यक्तींनी आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास फायदा होऊ शकतो. या शिवाय ब्रोकली, पालक आणि रेड मीट यांचा आहारात सामावेश करावा. या सगळ्या आहारा सोबतच शरिराला आवश्यक व्यायाम करावा. यामुळे तुम्ही फिट, टेंशन-फ्री आणि आनंदी रहाल.

काय खाऊ नये - आटा, मैदा, पत्तागोबी, फूलकोबी, सरसों, डेअरी प्रोडक्ट्स

वरील डाएट फॉलो करण्याआधी तुमच्या डायटिशियनचे मार्गदर्शन घ्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर ब्लड ग्रुप असणा-या व्यक्तींचा कसा असावा आहार याबद्दल....