आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा वाढवतात हे 3 हार्मोन्स, जाणुन हे बॅलेन्स करण्याचे TIPS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणा वाढण्याचे कारण जास्त खाणे आणि फिजिकल अॅक्टिव न राहणे असे मानले जाते. परंतु आपल्या बॉडीमध्ये काही असे हार्मोन्स आहेत, ज्यांची लेवल बिघडल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगत आहेत लठ्ठपणा वाढवणा-या अशाच 3 हार्मोन्सविषयी, यासोबतच हे बॅलेन्स ठेवण्याच्या सोप्या टिप्स...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लठ्ठपणा वाढवणा-या हार्मोन्स आणि बॅलेंस ठेवणारे टिप्स...